अशी कारवाई संपूर्ण देशात हवी !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशमध्ये वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्यांवर जातीचे नाव लिहिण्याची पद्धत चालू आहे. यातून जातीचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र आता उत्तरप्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे जातीची ओळख सांगणार्या गाड्यांवर कारवाई करणे चालू केले आहे.