सिंधुदुर्गात कोरोनामुळे २ दिवसांत चौघांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १३

२. उपचार चालू असलेले रुग्ण ३००

३. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र ३६५

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ८२४

५. कोरोनामुळे २५ आणि २६ डिसेंबरला मिळून चौघांचा मृत्यू

६. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५५