१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू
अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !
नवी देहली – आम्ही येथे अनेक दिवसांपासून आंदोलनाला बसून दमलो आहोत. १ जानेवारी २०२१ नंतर आम्ही मृतदेहांचा डोंगर उभा करू.
कांग्रेस के सांसद @RavneetBittu ने आज किसान आंदोलन की रणनीति बदलकर लाशों के ढेर लगाने की बात कही। @RavneetBittu #BeantSingh के पोते है और पंजाब के बड़े नेता हैं। @mohitrajdubey #FarmersProtest pic.twitter.com/dxpmhEbwVm
— Deepak Chaurasia (@DChaurasia2312) December 25, 2020
आम्ही आमचे रक्त देऊ. आम्ही त्यासाठी कुठेही आणि कोत्याही थराला जाऊ, असे विधान पंजाबच्या लुधियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांनी येथे शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये केले.