राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
Eknath Khadse says ED likely to send him notice over land deal https://t.co/mWqRSUTZwr
— TOI Cities (@TOICitiesNews) December 26, 2020
भोसरी (पुणे) येथील भूखंड अपहाराच्या प्रकरणी त्यांना ३० डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.