हरमल समुद्रकिनार्यावर अमली पदार्थासहित नायजेरियन नागरिक कह्यात
पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – अमली पदार्थविरोधी पथकाने २४ डिसेंबर या दिवशी रात्री हरमल समुद्रकिनार्यावर वालांकिणी चॅपल या ठिकाणी आंतोनिया ओबीना या नायजेरियन नागरिकाला समवेत १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले.