जर्मनीतील पाद्रयांचे स्वरूप जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
जर्मनीमध्ये कॅथॉलिक ननकडून चालवल्या जाणार्या ‘चिल्ड्रन होम’मधील अनाथ मुलांवर वर्ष १९४६ ते २०१४ या काळात सुमारे १ सहस्र ६७० पाद्री, राजकीय नेते, नन यांनी ३ सहस्र ६७७ मुलांवर लैंगिक अत्याचार केले.