बिहारमध्ये धर्मांधांकडून शिक्षिकेचे अपहरण
बिहारमध्ये पुन्हा जंगलराज !
पाटलीपुत्र (बिहार) – येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.
पटना में सरेआम महिला टीचर किडनैप, ताबड़तोड़ फायरिंग कर अपराधी उठा ले गए लड़की https://t.co/5IFlY7hqNT via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) December 23, 2020
ही घटना घडत असतांना शिक्षिकेने आरडाओरड केल्याने गावकर्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी हवेत ६ गोळ्या झाडत शिक्षिकेला घेऊन पलायन केले.