आश्रमातील शिलाईच्या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !
शिवणकामाचे कौशल्य असणारे साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !
‘सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपुसणी, गोधड्या, आसंद्यांसाठी (खुर्च्यांसाठी) कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या समवेतच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्या साधकांचीही आवश्यकता आहे.
वरील सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी रामनाथी आश्रमात त्वरित संपर्क साधावा. इच्छुक असणारे आश्रमात राहून या सेवा करू शकतात किंवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून नंतर घरी जाऊन सेवा चालू ठेवू शकतात.’
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१