राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली
पणजी – पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही अट घालण्यात आली होती. गोव्यात एकूण २१ राष्ट्रीय स्मारके आहेत.