परकीय आक्रमणांपेक्षा धर्मद्वेष्टे झालेले स्वतंत्र भारतातील निधर्मी शासनकर्ते !
मुसलमान, इंग्रज, शक, हूण, कुशाण असे अनेक आक्रमक आले; पण त्यांनी कुणी मंदिरे कह्यात घेण्याचा कायदा केला नाही. इंग्रजांनी तर १५० वर्षांच्या कारकीर्दीत कुठल्याही मंदिराच्या व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही. जे अत्याचारी मुसलमानांनी केले नाही, जे कावेबाज इंग्रजांनी केले नाही, ते कृत्य आमचे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे सरकार करायला निघाले आहे.
– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर (संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)