साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणास पुन्हा आरंभ !
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभर घोषित करण्यात आलेला ‘जनता कर्फ्यू’ आणि दळणवळण बंदी यांमुळे छपाई अन् वितरण करण्यात येणार्या अडचणींमुळे आम्ही साप्ताहिक सनातन प्रभातचा वर्ष २२ अंक क्र. २१ या अंकापासून वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा छापील अंक पोचवू शकलो नाही. वर्ष २२ अंक क्र. २० (२६ मार्च ते १ एप्रिल २०२०) हा अंक प्रसिद्ध झाला होता; परंतु दळवळणबंदीमुळे तो काही वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक
काय वाचाल साप्ताहिकात ?
- महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !
- कोरोना माझ्या पायाशी घेईन आणि त्याला नष्ट करीन ! – श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन !
- अखिल मानवजातीचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधणारी हिंदु संस्कृती !
- आयुर्वेदाला सर्वमान्यता आवश्यक !
- ‘पुष्पौषधी’ या औषधोपचार पद्धतीचा शोध !
यांसह वाचा अन्य वैशिष्ट्यपूर्ण मजकूर…!आजच वर्गणीदार व्हा !संपर्क क्रमांक : ९४०५५३५२८० |