गोव्यात दिवसभरात १२७ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात दिवसभरात १२७ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. दिवसभरात ११० रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या प्रत्यक्ष उपचार घेणार्या रुग्णांची संख्या ९७८ झाली आहे.