कोटी कोटी प्रणाम !
नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
२३ जानेवारी २०१४ या दिवशी संतपदी विराजमान
सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस
२८ ऑक्टोबर २०११ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.