सस्नेह निमंत्रण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २१ वा वर्धापनदिन सोहळा !

तिमिराकडून तेजाकडे…! वाटचाल हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीकडे !!

मान्यवर वक्ते

  • अधिवक्ता विद्यानंद जोग, जिल्हा प्रभारी, पतंजलि योग समिती, रत्नागिरी.
  • श्री. चेतन राजहंस, साहाय्यक संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह
  • श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

शुक्रवार, १८ डिसेंबर २०२०,  सायंकाळी ५ ते ६.३०

संगणकीय प्रणालीद्वारे अवश्य पहा !

YouTube.com/SanatanSanstha1
Facebook.com/SanatanPrabhat

स्वागतोत्सुक

श्री. नागेश गाडे, संपादक, ‘सनातन प्रभात’ समूह