बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !
मुसलमानबहुल बांगलादेशातील हिंदूची असुरक्षित मंदिरे !
पाबना (बांगलादेश) – येथील शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना ११ डिसेंबर या दिवशी घडली.
Temple committee members found the three idols damaged at Ahmedpur Baroari Kali Mondir yesterday morning and informed police, said Md Mozammel Haque, officer-in-charge of Aminpur Police Station under Sujanagar, today.https://t.co/DYAHH3NdWy
— The Daily Star (@dailystarnews) December 12, 2020
#SaveBangladeshiHindus#HindusarenotSafeBD#Bangladeshihindusindanger#SaveHinduTempleinBD
11-12-2020 Attack on aHindu temple in Bangladesh. Vandalized & plundered by local muslim miscreants at Sujanagar, Pabna district , Bangladesh. pic.twitter.com/Pimyke2nPe
— Pradip Chandra (@PradipChandra7) December 11, 2020
(वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
तसेच येथील सोन्याचे दागिनेही लुटण्यात आले. या घटनेची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.