बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याचाच हा परिणाम होय !
कोलकाता (बंगाल) – राज्यातील उत्तर २४ परगणाच्या हलि शहरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपच्या सैकत भवाल या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण घायाळ झाले, अशी माहिती भाजपने ट्वीट करून दिली आहे.
BJP Worker Beaten to Death, 6 Others Injured in West Bengal#bengalassemblyelections #bjp #north24parganas #tmc #westbengalhttps://t.co/5nDMjA6hyv
— NewsInToday (@NewsInTday) December 12, 2020