सामाजिक माध्यमातून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गावामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करत आहेत !
‘आपण पाठवलेल्या ‘पोस्ट’ आम्ही आठवणीने वाचतो आणि पहातो, तसेच त्या इतर गटांना (ग्रुपवर) पाठवतो. आम्ही जितका शक्य होईल, तितका हिंदु धर्माचा प्रचार आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.
‘आपण पाठवलेल्या ‘पोस्ट’ आम्ही आठवणीने वाचतो आणि पहातो, तसेच त्या इतर गटांना (ग्रुपवर) पाठवतो. आम्ही जितका शक्य होईल, तितका हिंदु धर्माचा प्रचार आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ‘व्हॉट्सअॅप’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमातून प्रचार करत आहात. ही तरुणांना एकत्र आणण्याची मोठी संधी आहे. सोशल मिडिया ही काळाची आवश्यकता आहे. गावामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात हा प्रचार होत आहे. जवळच्या काही साधक तरुणांना एकत्र आणून चर्चासत्र घेत आहेत, तरीसुद्धा आपले मार्गदर्शन आमच्यासाठी फार मोलाचे आहे. धन्यवाद !’
– श्री. योगेश सीताराम घाग, मुंबई (२१.८.२०२०)