काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !
फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्येवर बंदी आणणारे विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला. याविषयावर विरोधी पक्षनेते सिद्धारामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे.