ईशान्य भारतातील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा करणार्या साजिद अली याला अटक
आतंकवाद्यांनाच नाही, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे !
गौहत्ती (आसाम) – आसामच्या दिब्रुगड येथून साजिद अली याला अटक करण्यात आली आहे. भारतीय सैन्य आणि आसाम रायफल्सच्या सैनिकांनी ही कारवाई केली.
हथियार सप्लायर साजिद अली की गिरफ्तारी से पूर्वोत्तर में जिहादी-उग्रवादियों की साँठगाँठ हुई उजागरhttps://t.co/f4h6fvx8o9
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 6, 2020
अली हा ईशान्य भारतातील आतंकवादी संघटनांना शस्त्रपुरवठा करत होता. त्याच्याकडून मोठ्या संख्येने स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे आतंकवाद्यांना झटका बसला आहे.