अशा देशांवर कठोर कारवाई हवी !
फलक प्रसिद्धीकरता
अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्याची गळपेची करणार्या १० देशांची सूची बनवली आहे. यांत चीन, पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया आदींचा समावेश आहे. ‘या देशांच्या विरोधात कारवाई करण्याची सिद्धता करत आहोत’, अशी चेतावणीही अमेरिकेने दिली आहे.