मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा
जिल्हा पंचायत निवडणूक
पणजी – राज्यात १२ डिसेंबरला होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मोरजीतील काँग्रेसचे उमेदवार महेश कोंडारकर यांनी मगोपचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा घोषित केला आहे. हा काँग्रेससाठी धक्का आहे.