सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती
१. गत २४ घंट्यांत ४२ नवीन रुग्ण आढळले
२. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ४५६
३. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ४ सहस्र ९९३
४. कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू १४८
(दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य ! – संपादक)