पाकमध्ये मुसलमान तरुणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारणार्या ख्रिस्ती तरुणीची हत्या
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – एका मुसलमान तरुणाशी विवाह करण्याचा प्रस्ताव नाकारल्याने एका ख्रिस्ती तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
Shehzad, a Muslim man had opened fire on Sonia, Christian woman while she was with her fiance on a highway as her parents rejected his marriage proposal.https://t.co/anfbpbPUws
— The New Indian Express (@NewIndianXpress) December 6, 2020
रावळपिंडीच्या कोरल पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी सांगितले की, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी शहजाद याचा शोध घेण्यात येत आहे. शहजाद याच्या आईने तिच्या मुलाच्या विवाहासाठी तरुणी सोनिया हिच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. सोनियाच्या पालकांनी याला नकार दिला; कारण ती अन्य तरुणाशी विवाह करणार होती. त्या रागातून सोनिया हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.