काँग्रेसचे आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला मद्यपान करून पोलिसांवर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी अटक
धर्मांधांची ही हिंसाचारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांच्यासाठी शरीयतनुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे काँग्रेसचे आमदार नसीर अहमद यांचा मुलगा फैयाज याने ६ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून बेंगळुरू पोलिसांवर प्राणघातक आक्रमण केले. पोलिसांनी फैयाज याला आणि अन्य दोघांना अटक केली आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास अमृथल्ली पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली.
Three persons have been arrested for allegedly attacking police force near Hebbal flyover in Bengaluru last night. Congress MLC Naseer Ahmad’s son Fayaz is also involved in the attack and is currently on the run: CK Baba, DCP (North East), Bengaluru, Karnataka
— ANI (@ANI) December 7, 2020