श्रीनगर येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात एक पोलीस आणि नागरिक घायाळ
श्रीनगर – येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले. सुरक्षादलाने या परिसराला वेढा घातला असून आतंकवाद्यांचा शोध चालू आहे.