देहलीमध्ये लाचखोरीच्या प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाला अटक
भ्रष्ट लोकप्रतिनिधींवर कठोर
कारवाई झाली, तरच अन्य लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !
नवी देहली – येथील भाजपचे नगरसेवक मनोज महालावत यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने लाचखोरीच्या प्रकरणी अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून महालावत यांनी १० लाख रुपये मागितले होते.