निधन वार्ता
पुणे – येथील सनातन संस्थेच्या क्रियाशील साधिका सौ. आरती कांडलकर यांचे सासरे शरद माधव कांडलकर (वय ८० वर्षे) यांचे २८ नोव्हेंबर या दिवशी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार कांडलकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.