पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर ईडीच्या धाडी
केंद्र सरकारने लवकरात लवकर या जिहादी संघटनेवर बंदी घातली पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी आहे !
नवी देहली – परदेशातून मिळणार्या देणग्या आणि आर्थिक अपहार यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर धाडी घातल्या.
ED is conducting raids at 26 locations in at least 9 states in connection with the money laundering cases against Popular Front of India #EnforcementDirectorate #PFI | @MunishPandeyyhttps://t.co/Gfd0dBL2uA
— IndiaToday (@IndiaToday) December 3, 2020