बंदीवानांकडून मार खाणारे कारागृह अधीक्षक !
‘यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १.१२.२०२० या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते. तेव्हा त्यांच्यावर राहुल उपाख्य सिन्नू शिंदे या बंदीवानाने दाढी करण्याच्या कारणावरून प्राणघातक आक्रमण केले.’