नाशिक येथील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण

वाढत्या अराजकाला धर्मांधच कारणीभूत !

धर्मांध

नाशिक – येथील देवळाली कॅम्प भागातील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर आक्रमण करत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. अस्लम सईद सैय्यद असे संशयित आक्रमणकर्त्याचे नाव आहे. अस्लम याने त्यांच्या दुकानातील साहित्याचीही हानी केली. नोकरी देण्याच्या वादातून आक्रमण झाले असून कटारिया यांना मारहाण करत ‘तुझ्याकडे पाहून घेईल’, अशी धमकी अस्लमने दिली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.