यवतमाळ येथे टोळी विरोधी पथकाकडून ५ तलवारी बाळगणार्या धर्मांध युवकास अटक !
दंगली कशा होतात, हे या घटनांवरून लक्षात येईल !
यवतमाळ, १ डिसेंबर (वार्ता.) – स्थानिक वसीम लेआऊट, भोसा रोड परिसरामध्ये अनधिकृतरीत्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये ५ लोखंडी धारधार तलवारी खांद्यावर घेऊन जाणार्या राहील शाहा (वय १९ वर्षे) या धर्मांध युवकास टोळी विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.