सर्व हिंदू जेव्हा…
♦ एकमेकांना हात जोडून नमस्कार करत होते,
♦ घरात प्रवेश करण्याआधी हात-पाय धुवत होते,
♦ प्राणी, वनस्पती, झाडे आणि जंगले यांना देवता समजून त्यांची पूजा करत होते,
♦ आरतीमध्ये कापूर जाळत होते,
♦ बहुधा शाकाहारी जेवण ग्रहण करत होते,
♦ योग करत होते,
♦ मृतदेहावर अग्नीसंस्कार करत होते,
♦ अंत्ययात्रेत उपस्थित राहिल्यानंतर स्नान करत होते,
♦ देहाग्नी दिल्यानंतर १२ दिवस विलगीकरणात रहात होते
♦ घरात प्रवेश करण्याआधी पायातील पादत्राणे दाराबाहेर काढत होते
तेव्हा त्यांना जग हसत होते आणि आता….
त्यांना कुणी हसत नाही
आता जगाला कळले, ‘हिंदु हा ‘धर्म’ नसून ती एक जीवनपद्धती आहे.’ (जीवनात आचरण कसे करायचे ? हे जो शिकवतो, त्यालाच ‘धर्म’ म्हणतात ! – संपादक)
(संदर्भ : व्हॉट्सअॅप)