बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगून फसवणूक
तरुणीचे लैंगिक शोषण करत गर्भवती केल्यानंतर मारहाणीमुळे गर्भपात
सातत्याने अशा घटना देशात घडत असतांना एकही मुसलमान नेता, मौलवी, मुसलमान संघटना पुढे येऊन संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे ‘लव्ह जिहाद’चा पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. येथे ताहीर खान नावाच्या तरुणाने कुणाल शर्मा नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. यामुळे ती गर्भवती झाली. नंतर विवाह करण्यास नकार देत त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केली. यामुळे तिचा गर्भपात झाला.
ताहिर ने मंदिर में भरी थी लड़की की मांग, अब पेट पर लात मार कर गिराया गर्भ और कही यह बड़ी बातhttps://t.co/aFbBnYF2Kq
— Zee Salaam (@zeesalaamtweet) November 30, 2020
मारहाण करतांना कुटुंबीय ‘लव्ह जिहाद म्हणून तिची फसवणूक केली’, असे सांगत होते. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ताहीर खान याला अटक केली; मात्र ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांंचा दावा आहे की, ही घटना हा कायदा संमत होण्यापूर्वीची असल्याने या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवता येऊ शकत नाही.