आजचा वाढदिवस : चि. जिजा शेवाळे

चि. जिजा शेवाळे

चि. जिजा शेवाळे हिला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय १ वर्ष) हिचा कार्तिक शक्ल पक्ष एकादशी (२५.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. तिच्याविषयी नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.