निधन वार्ता

इचलकरंजी – येथील सनातनचे साधक पांडुरंग महादेव मोटे (वय ६४ वर्षे) यांचे २० नोव्हेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, दोन नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार मोटे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.