‘गुरुपरंपरा’ या विषयाच्या संदर्भात सौ. वैशाली राजहंस यांना हिंदीतून सुचलेली आरती ।
‘१.८.२०१९ या दिवशी सकाळी घरातील पूजा झाल्यावर मला पुढील आरती सुचली. साईबाबांच्या एका आरतीच्या चालीवर ही आरती सुचली. ही आरती सुचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला आनंद मिळाला.
जय भक्तराज जयंत नाथा ।
जय अखिल लोक के दाता ।
जय भक्तराज जयंत नाथा ॥ धृ ॥
इंदोरके तुम हो रहिवासी ।
श्री अनंत के तुम दास ।
सब भक्त तेरा गुन गाता ॥ १ ॥ जय…
रामनाथी के तुम वासी ।
तुम परमपुरुष अविनाशी ।
सब जग में तेरी ख्याती ।
तेरा अंत कोई नहीं पाता ॥ २ ॥ जय…
‘त्रिमूर्ति (टीप १)’ को ध्याओ ।
इनका गुण नित गाओ ।
ज्योत में ज्योत मिलाओ ।
ये हैं हमारे मात-पिता ॥ ३ ॥ जय…
टीप १ : परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
– सौ. वैशाली राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |