‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अयोग्य असल्याचे ५ मासांनंतर आरोग्य खात्याच्या लक्षात येणे दुर्दैवी !
‘गोव्यात ‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अनुमती देण्यात येणार नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याकडून ‘एन् ९५’ सारखे छिद्र असलेले अयोग्य मास्क वापरणे टाळावे, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.’’