प.पू. गुरुदेवांनी अवघे जीवन व्यापून टाकणे
साधकांना आनंदमय करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘मार्च १९९९ मध्ये पुणे येथील ‘न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग’ येथे प.पू. गुरुदेवांच्या जाहीर सभेला गेलो होतो. संपूर्ण आकाश ढगांनी आच्छादून गेल्यावर कुठेही पाहिले, तरी डोक्यावर ढगांचे आच्छादन सर्वदूर दिसते; त्याप्रमाणे ‘त्या सभेपासून प.पू. गुरुदेवांनी माझे जीवन अखंड आच्छादले आहे आणि त्यांच्याविना दुसरे काहीही माझ्या मनाला आनंद देत नाही’, असे वाटते.’
– श्री. अशोक तांबेकर, पनवेल (७.१२.२०१६)
‘सर्वच साधकांच्या मनाची हीच स्थिती आहे, देवा !’
– श्रीमती आदिती देवल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०१६)