निधन वार्ता
पुणे येथील सनातनचे साधक श्री. जगदीश जाधव यांचे वडील श्री. कोंडीभाऊ काशिनाथ जाधव (वय ७३ वर्षे) यांचे १४ नोव्हेंबर या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, २ मुली, २ जावई, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.