समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !
शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १० वर्षे ३३० वा दिवस !
१३.११.२०२०
रात्री ९ ते १० च्या कालावधीत आश्रमासमोरील रस्त्यावर १ दारूडा दारूची बाटली घेऊन आला आणि तो म्हणाला, ‘‘लाईट बॉम्बही बनवू शकतो’’, असे तो अनेकवेळा म्हणत होता.