धर्माचरणाविषयी मान्यवर काय म्हणतात ?
‘धर्माचरणाच्या अभावामुळे ऋतू, वृष्टी, वायू, औषधी नष्ट होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते.’ – पू. शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल
सनातन संस्थेमुळे समाजातील धर्माचरणात वाढ झाली आहे !
‘देवस्थाने ही आपल्या पूर्वजांची अमूल्य देण असून धर्मजागृती आणि धर्माचरण यांसाठी ती आवश्यक आहे. १० वर्षांपूर्वी मंदिरात येणार्यांना मंदिरे आणि देवदर्शन यांविषयी योग्य माहितीच नव्हती. आता सनातन संस्थेचे धर्मशिक्षणाचे फ्लेक्स लावल्याने ते बघून योग्य रितीने देवदर्शन घेणार्यांची संख्या वाढली आहे. सनातन संस्थेमुळे समाजातील धर्माचरणात वाढ झाली आहे.’
– श्री. उमेश पै, कार्यकारी समितीचे प्रमुख, श्री हनुमान, श्री लक्ष्मीव्यंकटेश देवस्थान, मूडबिद्रे, कर्नाटक.