श्री गणेशपूजा कशी कराल ?
‘श्री गणेशाची पूजा कशी करावी ? साहित्य कोणते असावे ?’, या संदर्भात ज्यांना अधिक माहिती हवी असेल, त्यांनी सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती’ हे अॅप डाऊनलोड करावे अथवा ‘सनातन संस्थे’च्या www.Sanatan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
‘गणेश पूजा आणि आरती’ हे अॅप डाऊनलोड करण्यासाठीच्या मार्गिका
- App : sanatan.org/ganeshapp
- iOS App : sanatan.org/iosganeshapp