शिवपिंडीची पूजा
‘पिंडीवर दुधाचा अभिषेक करा. जप चालू करा. मग पिंडी चौरंगावर ठेवून पूजा करा. सतत अभिषेक करण्याची आवश्यकता नाही.’ – प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१५.२.१९९६)