जनताद्रोही धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
दळणवळण बंदी असतांना इचलकरंजी येथे एका मशिदीमध्ये ७० हून अधिक जण नमाजपठण करत होते. त्या वेळी पोलिसांनी त्यांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला.