गोवंशियांची हत्या करणार्या टोळीला पोलीस कधी पकडणार ? – भाजपचे आमदार आशिष शेलार
गोवंशियांच्या रक्षणाविषयी निष्क्रीय असणारे पोलीस !
आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई येथे गोवंशियांची हत्या केल्यानंतर आरोपींना नावापुरते पकडले जाते. जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. गोवंशियांची हत्या करणार्या टोळीला पोलीस कधी पकडणार ?
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयाला कळवा.